Jeevala Jivach Daan | Pani Chawdar Talyache | Tujhya Veena Rama | Deuniya lalkari lalkari

Chhati Thok He Sangu Jagala (छाती ठोक हे सांगु जगाला)

The song "Chhati Thok He Sangu Jagala" is from the album "Jeevala Jivach Daan." It is also sung by Sonu Nigam and the lyrics are penned by Prabhakar Pokharikar. The composition of the song is done by Nikhil Vinay.

The lyrics of the song express the idea that not everyone can become a great scholar or a wise person. It states that being a scholar or a great person like Dr. B R Ambedkar & Lord Gautam Buddha is not an easy accomplishment. It emphasizes the dedication, hard work, and sacrifices required to attain knowledge and wisdom.

The lines further highlight the importance of diligence, perseverance, and the continuous pursuit of knowledge. The song portrays the challenges faced by the weaker sections of society and encourages everyone to strive for excellence and enlightenment.

Overall, the song celebrates the journey of learning, self-improvement, and the pursuit of wisdom. It encourages individuals to work hard and make efforts to become knowledgeable and enlightened beings.

Lyrics: Jeevala jivach daan (जीवाला जीवाचं दान)

या देशातील शोषित पिढीत दलीतांचे उद्धारक दीग्वीजयी नेते विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. अथांग सागर एकत्र करुनी शाही बनवली जरी, मेरु हीमालय करुन लेखणी खुशाल धरु द्या करी, कोटी विभूती कालीदास हे लाहीण्या बसले जरी, कवी रमेशा पुर्ण भीमायण पूर्ण कधी न होईल तरी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुपर कसेट इंडस्ट्रीज सादर करीत आहे बाबासाहेबांच्या जीवनातील निवडक महत्त्वपूर्ण घटनेवर आधारित गीत
गीतकार - प्रभाकर पोखरेकर
संगीत - निखिल विनय
गायक - सोनु निगम अनवर जानी

छाती ठोक हे सांगु जगाला असा विद्वान होणार नाही


छाती ठोक हे सांगु जगाला,
छाती ठोक हे सांगु जगाला असा विद्वान होणार नाही...2
कोणी झालाच हो.. कोणी झालाच
कोणी झालाच विद्वान मोठा
बुद्ध भगवान होणार नाही
कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही,
छाती ठोक हे सांगु जगाला।।

दीन दुबळ्यांची उडवूनी सुस्ती, चातुवर्णाची जीरवुनी मस्ती...2
कधी हरला हो कधी हरला,
कधी हरला न ज्ञानाची कुस्ती, असा पेहीलवान होणार नाही...2
छाती ठोक हे सांगु जगाला।।1।।

ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज...2
कुबेरालाही हो कुबेरालाही कुबेरालाही वाटावी लाज, 
असा धनवान होणार नाही...2
छाती ठोक हे सांगु जगाला...।।2।।

ओझ पाठीशी हे उपकाराच,
कस फीटणार त्या युगंधराच...2
हे रमेश त्या हे रमेशा त्या
हे रमेशा त्या प्रभाकराच,
का रे गुणगान होणार नाही...2
छाती ठोक हे सांगु जगाला...।।3।।

छाती ठोक हे सांगु जगाला,
असा विद्वान होणार नाही,
कोणी झालाच विद्वान मोठा,
बुद्ध भगवान होणार नाही,
छाती ठोक हे सांगु जगाला.....

Lyrics By: Prabhakar Pokharikar



Comment

Your email address will not be published. Required fields are marked *